बारामती कृषी प्रदर्शन 2025 आजपासून सुरू
बारामती हे शहर पवारांचं राजकीय क्षेत्र. शेती व्यवसाय हा खऱ्या अर्थाने सार्थक ठरविणारा हा राज्यातील महत्वाचा भाग. तर या बारामतीमध्ये राज्यातील अनेक शेतकऱ्यांकडून बहुप्रतिक्षित असे बारामती कृषी प्रदर्शन 2025 दिनांक 16 जानेवारी रोजी सुरू झाले असून हे बारामती कृषी प्रदर्शन 2025 या वर्षी 4 दिवस चालणार आहे. ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र, बारामतीमार्फत … Read more