ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी अशी घ्या, परभणी कृषी विद्यापीठाचा सल्ला
नवीन वर्षाचा पहिला महिना वातावरणात अनेक बदल घेऊन आला. अशा बदललेल्या हवामानाच्या परिस्थितीत बळीराजाच्या पिकाला नुकसान होण्याची शक्यता असते. तर हे नुकसान टाळण्यासाठी ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी कशी घ्यावी याबाबत शेतकऱ्यांनी दक्षतापूर्वक उपाययोजना करण्याची गरज आहे. ढगाळ वातावरणात रब्बी पिकांची काळजी कशी घ्यावी या बाबत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी कृषी सल्ला … Read more