जळगाव जिल्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 10 हजार जमा व्हायला सुरुवात
जळगाव जिल्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 10 हजार जमा व्हायला सुरुवात झाल्याने अनेकांना मोठा दिलासा मिळत आहे. मागील वर्षी जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत पडलेल्या मुसळधार पावसाने आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने जिल्ह्यातील शेती क्षेत्राला जबरदस्त तडाखा दिला होता. अनेक भागांत उभी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली, तर काही ठिकाणी शेतजमिनीचे मोठे प्रमाणात क्षरण होऊन ती पाण्याबरोबर … Read more