पूरग्रस्तांसाठी विहीर दुरुस्ती योजना; अशी आहे अर्ज करण्याची प्रक्रिया
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीने शेतकऱ्यांच्या जीवनावर अनपेक्षित संकट कोसळले आहे. केवळ पिकांचाच नव्हे, तर सिंचनासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या विहिरींचेही प्रचंड नुकसान झाले आहे. नदीकाठच्या भागातील ओढे-नाले फुटल्यामुळे, त्यांच्या काठावर बांधलेल्या अनेक विहिरींचे बांधकाम पूर्णतः कोसळून गेले आहेत. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील आणि शेतीतील पाण्याच्या गरजा पूर्ण करणारी ही मूलभूत सोय बुजून … Read more