राज्य शासनातर्फे ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५’ स्पर्धा जाहीर
राज्य शासनातर्फे ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५’ स्पर्धा जाहीर करून महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सन २०२५ च्या कॅलेंडर वर्षासाठी राज्यस्तरीय व विभागीय ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’ स्पर्धा जाहीर केली आहे. या स्पर्धेद्वारे विविध श्रेणीतील पुरस्कारांसाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून १५ मार्च २०२६ पर्यंत प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. या उपक्रमामुळे राज्यातील पत्रकार, लेखक, दूरचित्रवाणी वृत्तकथा निर्माते, छायाचित्रकार … Read more