हमीभावाने सोयाबीन विकण्याबाबतचे नवीन नियम; संपुर्ण मार्गदर्शन
महाराष्ट्र शासनाने हमीभावाने सोयाबीन विकण्याबाबतचे नवीन नियम अलीकडेच जाहीर केले आहेत. ३० ऑक्टोबरपासून ऑनलाइन बुकिंग सुरू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले असले तरी, या वेळी शेतकऱ्यांसाठी अंगठा लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. हे हमीभावाने सोयाबीन विकण्याबाबतचे नवीन नियम अनेक शेतकऱ्यांसाठी समस्या निर्मित ठरत आहेत. शासनाच्या म्हणण्यानुसार हे बदल पारदर्शकता वाढवण्यासाठी केले गेले आहेत, परंतु शेतकरी … Read more