अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती 2025; संपूर्ण माहिती
राज्यातील महिलांसाठी रोजगाराची एक सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती 2025 साठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती प्रक्रिया बालविकास प्रकल्प अधिकारी, म्हसावद ता. शहादा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे. स्थानिक महिलांसाठी ही एक उत्तम रोजगाराची संधी असून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरती 2025 या … Read more