RTE प्रवेश एक किमी अंतराची अट स्थगित; सुधारित वेळापत्रक जाणून घ्या
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य सरकारच्या आरटीई (शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत प्रवेशांसाठी लागू केलेल्या एक किलोमीटर अंतराच्या अटीला स्थगिती दिली आहे. या निर्णयामुळे हजारो गरीब आणि वंचित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. RTE प्रवेश एक किमी अंतराची अट स्थगित झाल्याने आता पालकांना त्यांच्या निवडीप्रमाणे शाळांसाठी अर्ज करण्याची मुभा मिळाली आहे. हा निर्णय १२ फेब्रुवारी … Read more