कामाची बातमी! कृषीपंपांना कपॅसिटर बसविण्याचे फायदे
रब्बी हंगाम सुरू झाल्यावर शेतकऱ्यांच्या कृषी कामांसोबतच कृषीपंपांचा वापर वाढतो, पण त्यामुळे विजेच्या पुरवठ्यावर होणारा भार ही एक गंभीर समस्या बनते. अनेक वेळा रोहित्रे (ट्रान्सफॉर्मर) जळण्याच्या घटना घडतात, ज्यामुळे शेतकऱ्यांना पाणीपुरवठा व्यवस्थित मिळत नाही आणि विजेच्या नेटवर्कवर दबाव येतो. या समस्येचे मूळ कारण म्हणजे कृषीपंपांना कपॅसिटर बसविण्याचे फायदे शेतकऱ्यांना पुरेसे समजले नसणे हे होय. कृषीपंपांना … Read more