आपले सरकार सेवा केंद्रासाठी २२२ जागांची भरती; १२ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्जाची संधी
वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण आणि नागरी भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा सहज उपलब्ध करून देण्यासाठी आपले सरकार सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी जिल्हाधिकारी, वर्धा यांच्या कार्यालयामार्फत एकूण २२२ आपले सरकार सेवा केंद्रांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना २९ जुलै २०२६ ते १२ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. … Read more