आनंदाची बातमी! बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये

सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगार योजना अंतर्गत बांधकाम कामगार व्यक्तिंसाठी एक आनंदवार्ता आहे. सर्व नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये अशी माहिती हाती लागली आहे. मंत्रिमंडळात तशाप्रकारचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आला आहे. माहिती महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार संघटना संयुक्त कृती समिती निमंत्रक शंकर पुजारी यांनी ही माहिती प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

नोंदणीचे नुतनीकरण करणे आहे आवश्यक

बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये मात्र त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करणे आवश्यक आहे. ती बाब म्हणजे आपण जर आपल्या बांधकाम कामगार नोंदणीचे नुतनीकरण केले नसेल तर ते करून घ्यावे लागेल. अन्यथा आपण लाभापासून वंचित राहाल. बांधकाम कामगारांसाठी बांधकाम कामगार पेटी योजना सारख्या विविध योजना सरकारद्वारा अमलात आणल्या जातात.

आता केंद्र सरकारकडून घरे बांधण्यासाठी बांधकाम तसेच इतर कामगारांना दोन लाख रुपये जाहीर केले आहेत. आता बांधकाम कामगारांना अशाप्रकारच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक कामगारांनी नोंदणी करणे आवश्यक असते. तसेच दरवर्षी न चुकता बांधकाम कामगार नूतनीकरण करून घेणे सुद्धा अतिशय आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले आहे. फक्त नोंदणीचे नुतनीकरण केलेल्या बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये. मात्र यासाठी काही गोष्टी महत्वाच्या आहेत.

बांधकाम कामगार शिष्टमंडळाच्या मागणीला यश

नोंदणीकृत असलेल्या सर्व बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा 5 हजार रुपये बोनस महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार मंडळाकडे जमा असलेल्या कामगार उपकरामधून सुमारे 2719 कोटी 29 लाख रुपये इतका निधी देण्यात येणार आहे. दिवाळीपुर्वी सर्व बांधकाम कामगारांना बोनस मिळावा यासाठी 8 ऑक्टोबर 2024 रोजी कृती समितीने आझाद मैदानात आंदोलन करून ही मागणी केली होती. त्या अनुषंगाने या आंदोलनाला यश मिळाले आणि आता बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये.

त्यानंतर कामगार विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी संघटनेच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून सदर बाब शासनाच्या दरबारी मांडण्याचे आश्वासन दिले होते. बोनस देण्याबाबत उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत प्रधान सचिवांना दिली त्यावर निर्णय केल्या जाईल असे आश्वासन शिष्टमंडळाला श्रीमती सिंगल यांच्याकडून देण्यात आले होते.

याशिवाय साधारणपणे एका महिन्या अगोदर कामगार मंत्री सुरेश खाडे यांना नोंदणीकृत बांधकाम कामगारांना बोनस देण्याचा निर्णय घेण्यात यावा असे निवेदन सुद्धा आंदोलनकर्त्यांनी केले होते. परिणामी बांधकाम कामगार शिष्टमंडळाला याबाबत यश मिळाले असून या दिवाळीत बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये निधी.

इतक्या बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये

राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत कल्याणकारी मंडळामधील नोंदणीकृत सक्रिय बांधकाम कामगारांना दिवाळीचा बोनस ५ हजार रुपये इतके अर्थसहाय्य (सानुग्रह अनुदान) देण्याबाबत निर्णय घेण्यात आला असून 10 ऑक्टोबर 2024 अखेर मंडळामध्ये नोंदित (जिवित) असलेले 28 लाख 73 हजार 568 तसेच मंडळाच्या संगणक प्रणालीवर नोंदणी आणि नुतनीकरण करण्यासाठी प्राप्त झालेल्या 25 लाख 65 हजार 17 अशा एकुण 54 लाख 38 हजार 585 बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये, अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे.

बांधकाम कामगारांना पेटी संच तसेच घरगुती भांडी संच सुद्धा वाटप करण्यात येत असतो. आता यंदाच्या वर्षी बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रूपये. इतक्या सगळ्या सुविधा बांधकाम कामगारांचा आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारकडून तत्परतेने पाठपुरावा करण्यात येतो. नोंदणीकृत बांधकाम कामगारांना आणि त्यांच्या परिवाराला 30 पेक्षा जास्त कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यात येतो. या सर्व योजना कोणत्या आहेत याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

जे बांधकाम कामगार नोंदणीकृत असतील तसेच ज्या इमारत बांधकाम कामगारांनी त्यांच्या नोंदणीचे नुतनीकरण केलेले असेल फक्त अशाच इमारत बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये याची सर्वांनी नोंद घ्यावी. निष्क्रिय बांधकाम कामगारांना हा बोनस मिळू शकणार नाही. तरी जे कोणी इमारत बांधकाम कामगार त्यांची नोंदणी अद्ययावत करायचे बाकी असतील त्यांनी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या अधिकृत संकेतस्थळ वर जाऊन नोंदणीचे नुतनीकरण करून घेता येईल.

बांधकाम कामगार नोंदणी अर्ज सुरू, असा करा ऑनलाईन अर्ज

बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये आणि भांडी संच

बोगस बांधकाम कामगार नोंदणीधारकांवर कार्यवाही सुरू

बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये मात्र लोकमत वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार कामगार विभागाच्या चार गावांत धाडी टाकण्यात आल्या असून कामगार नोंदणीत बोगस मजुरांनीही शिरकाव केला आहे त्यासाठी अशा बोगस नोंदणी धारकांवर कार्यवाही करण्यात येत आहे. गैरप्रकार थांबविण्यासाठी कामगार विभागाने नोंदणी झालेल्या गावांतील दस्तावेज तपासणी सुरु केली आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी दारव्हा तालुक्यातील चार गावात धाडी टाकून दस्तावेज ताब्यात घेतले. या दस्तावेजांच्या आधारे गंभीर नोंदी घेण्यात आल्या.
बोगस कामगारांच्या नोंदणीचे प्रमाण वाढले आहे.

जरी बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये तरी कामगार कार्यालयात नोंदणी केलेल्या सर्व गावातील कामगारांची छाननी होणार आहे. त्याकरिता दोन भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. दारव्हा तालुक्यातील कामठवाडा, चाणी, लाडखेड आणि बाणायत या गावांची कामगार कार्यालयाने तपासणी केली. या ठिकाणचे संपूर्ण दस्तावेज संशयाच्या भोवऱ्यात आहेत. यासंदर्भात कामगार अधिकारी योग्य ते निर्णय घेणार घेऊन कार्यवाही करणार आहेत. राजकीय लाभ उठविण्याच्या हेतूने असंघटित कामगारांसाठी असलेल्या योजनेचा पुरता बट्ट्याबोळ करण्यात आला.

आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या अनेकांनी पाच हजारांचा लाभ मिळविण्यासाठी खोटे कागदपत्र सादर केले. पडताळणी केली असता यातून गंभीर वास्तव पुढे येऊ शकते. परिणामी कामगार विभाग धाडी घालत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या जे खरंच बांधकाम कामगार असतील अशाच बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये. आज ना उद्या खोट्या नोंदणी उघडकीस येऊन अशा बोगस नोंदणी करणाऱ्या लोकांवर कार्यवाही झाल्याशिवाय राहणार नाही.

मोलकरीण योजना अंतर्गत महिलांना मिळत आहे 10 हजाराचा घरगुती भांडी संच, असा करा ऑनलाईन अर्ज

बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये

मित्रांनो यावर्षी बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये त्याबरोबरच इतरही असंख्य योजनांचा त्यांना लाभ दिल्या जातो. त्या सर्व योजना खालीलप्रमाणे आहेत.

सामाजिक सुरक्षा योजनांची यादी

  • कामगाराच्या विवाहाच्या खर्चासाठी 30,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य
  • बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी 51 हजाराचे अर्थसहाय्य
  • बांधकाम कामगार योजना अंतर्गत मध्यान्ह भोजन योजना
  • प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना
  • प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना
  • प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना
  • अटल पेन्शन योजना लाभ
  • बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये
  • कामगारांच्या पाल्यांना पाळणाघर सुविधा
  • कौशल्यवृद्धी योजना लाभ
  • बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा लाभ
  • नोंदीत बांधकाम कामगारांकरिता ट्रांझिट कॅम्प ची सुविधा
  • प्रधानमंत्री आवास (ग्रामीण) योजना
  • घरगुती कामगारांसाठी कल्याण योजना
  • कामगार व कामगार कुटुंबियांची लांब पल्ल्याची सहल
  • बांधकाम कामगार स्मार्ट कार्ड
  • बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये

ई श्रम कार्ड मध्ये आले 3 हजार रुपये, घरबसल्या करा चेक, जाणून घ्या ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया

बांधकाम कामगार कुटुंबांसाठी असलेल्या बांधकाम कामगार पेटी योजना सारख्या इतर शैक्षणिक योजनांची यादी

  • परदेश उच्चशिक्षण शिष्यवृत्ती
  • क्रीडा शिष्यवृत्ती योजना
  • साहित्य प्रकाशन अनुदान योजना
  • इयत्ता पहीली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्षी 2500 रुपयांचे आर्थिक सहाय्य
  • इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रतिवर्ष 5,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य
  • इयत्ता दहावी व इयत्ता बारावी मध्ये किमान 50 टक्के किंवा अधिक गुण प्राप्त झाल्यास 10,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य
  • इयत्ता ॥ वी व इयत्ता 12 वीच्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी 10,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य
  • कामगाराच्या मुलांना व पत्नीस पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी 20,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य
  • कामगाराच्या मुलांना व पत्नीस वैद्यकीय पदवीकरिता प्रतिवर्षी । लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य
  • वैद्यकीय व अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रतिवर्षी 60,000 रुपये आर्थिक सहाय्य
  • शासनमान्य पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 20,000 रुपयांचे आर्थिक सहाय्य
  • शासनमान्य पदव्युत्तर पदविकेसाठी प्रति शैक्षणिक वर्षी 25,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य
  • बांधकाम कामगाराच्या दोन पाल्यास MS-CIT शिक्षणाच्या शुल्काची प्रतिपूर्ती
  • बांधकाम कामगाराच्या आय आय टी वा तत्सम शिक्षण घेणाऱ्या पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
  • कामगारांच्या पाल्यांना इंग्रजीच्या ट्युशन फीसाठी आर्थिक सहाय्य
  • बांधकाम कामगाराच्या पाल्यास पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी तसेच परदेशात उच्च शिक्षण घेण्याकरिता शिष्यवृत्ती
  • सर्वसाधारण शिष्यवृत्ती
  • कामगाराच्या पाल्यांना शिक्षणासाठी टॅबलेट व लॅपटॉप चे वितरण
  • बांधकाम कामगारांच्या मुलांना शैक्षणिक उपयोगाची पुस्तके भेट

बांधकाम कामगारांसाठी असलेल्या विविध आर्थिक योजनांची यादी

  • बांधकाम कामगार योजना
  • आत्महत्याग्रस्त कामगाराच्या कुटुंबाला शासकीय निधी स्वरूपात 5 हजार रुपये
  • कामगाराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास कायदेशीर वारसास 5 लाखाची आर्थिक मदत
  • शिवण मशीन अनुदान योजना
  • बांधकाम कामगार पेटी योजना
  • कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्यांच्या कायदेशीर वारसाला 2 लाखाची आर्थिक मदत
  • नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी मृत्यू झाल्यास अर्थसहाय्याचा लाभ
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना (शहरी) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य
  • बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रूपये
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत 2 लाखाचे अर्थसहाय्य
  • 50 ते 60 वयोगटातील कामगाराचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीकरिता 10 हजारांचे सहाय्य
  • कामगाराचा मृत्यू झाल्यास विधवा पत्नीस अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस 5 वर्षासाठी 24 हजाराचे आर्थिक सहाय्य
  • नोंदीत बांधकाम कामगारांना घर खरेदी किंवा घर बांधण्यासाठी अर्थसहाय्य
  • बांधकाम कामगारांना बोनस सुविधा
  • बांधकाम कामगारांना सायकल वाटप
  • बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रूपये
  • साहित्य खरेदीसाठी आर्थिक सहाय्य
  • बांधकाम कामगारांना बांधकाम कामगार पेटी योजना अंतर्गत सुरक्षा संच (सेफ्टी किट) चा लाभ
  • बांधकाम कामगारांना वस्तू संच (Essential Kit) चा लाभ
  • बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वितरण
  • कामगार व त्यांच्या कुटुंबियांना स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण योजना
  • अटल बांधकाम कामगार आवास योजना
  • वाहन चालक प्रशिक्षण योजना
  • बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रूपये

कोल्हापुरात बांधकाम कामगारांना घरगुती संच वितरण कार्यक्रम संपन्न

बांधकाम कामगार महामंडळातर्फे बांधकाम कामगारांना मोफत संसारोपयोगी साहित्य वाटप सुरू आहे. असे साहित्य वाटप कसबा बावड्यातील सतेज हॉलमध्ये सुरू दिनांक 11 ऑक्टोबर रोजी सुरू झाले. जिल्ह्यातील सुमारे 80 हजार पेक्षा जास्त बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली असून कामगार विभागाने साहित्य वाटपाची व्यवस्था केलेल्‍या ठिकाणी रोज शेकडो बांधकाम कामगार त्यांच्या कुटुंबासह घरगुती भांडी संच घेण्यासाठी गर्दी करत आहे.

गैरसोय टाळण्यासाठी आधी कसबा बावड्याततील सतेज हॉलमध्ये शहरातील बांधकाम कामगारांना साहित्य वाटप करण्याचे नियोजन केले होते. मात्र माजी नगरसेवकाने कामगार विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत आक्षेप नोंदविल्यानंतर कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पूर्वीच्या ठिकाणी वाटप सुरू करण्यात आले आहे. या घरगुती भांडी संच व्यतिरिक्त आता बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये. यामुळे राज्यातील सर्व बांधकाम कामगार अत्यंत आनंदात दिसत आहेत.

मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते घरगुती भांडी संच वाटप कार्यक्रम संपन्न

इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते 2070 बांधकाम कामगार बंधू भगिनींना मोफत घरगुती भांडी संचाचे दिनांक 10 ऑक्टोबर रोजी वाटप करण्यात आले. लोहारा कुऱ्हाड सर्कल मधील गावात जाऊन नोंदनी कॅम्प घेत लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कष्ट घेतले. लोहारा कुऱ्हाड येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.महिला सक्षमीकरणावर शासनाचा भर असून त्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याचे गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले. भांडी संच घेताना लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दोन्ही दिसत होते. आता या सर्व बांधकाम कामगारांना मिळणार आहे दिवाळीचा बोनस 5 हजार रुपये त्यामूळे सध्या बांधकाम कामगारांची चारही बोटे तुपात आहेत अस म्हटल्यास वावगं ठरणार नाही.

मंत्री गिरीश महाजनांच्या हस्ते बांधकाम कामगारांना घरगुती भांडी संच वाटप कार्यक्रम संपन्न
ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment