कामाची बातमी! गर्दी टाळण्यासाठी बांधकाम कामगार साहित्याचे वाटप आता तालुक्याच्या ठिकाणी होणार
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळणाऱ्या विविध लाभांपैकी गृहपयोगी वस्तू संच, सुरक्षा संच आणि अत्यावश्यक संचाचे वाटप हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. अमरावती जिल्ह्यात या वाटप प्रक्रियेत आता लक्षणीय बदल करण्यात आला आहे. 13 फेब्रुवारी 2026 पासून हे वाटप तात्पुरते बंद करण्यात आले असून, **बांधकाम कामगार साहित्याचे वाटप आता … Read more