बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण; संपूर्ण अर्जप्रक्रिया वाचा
महाराष्ट्र शासनाने बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण साठी अर्ज प्रक्रिया सुरू करून एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. ही योजना आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून सुरू झाली असून, तिचा मुख्य उद्देश युवकांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे अनुभव मिळवून देऊन त्यांना रोजगारक्षम बनवणे हा आहे. बेरोजगार युवकांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण साठी अर्ज प्रक्रिया ही अशी एक सोपी … Read more