दिव्यांग कार्ड (UDID Card) काढण्यासाठी अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्रे
भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने सुरू केलेली दिव्यांग कार्ड (UDID Card) ही एक महत्त्वाची सुविधा आहे. हे कार्ड केवळ ओळखपत्राचे काम करत नाही, तर दिव्यांग व्यक्तींना सरकारी योजनांचा, सवलतीचा आणि पुनर्वसन सेवांचा लाभ सहजपणे मिळू शकतो. हे कार्ड एक अद्वितीय ओळख क्रमांक (Unique Disability ID) प्रदान करते, ज्यामुळे प्रक्रिया पारदर्शक आणि कार्यक्षम बनते. … Read more