हळद पिकाचा फळपीक विमा योजनेत समावेश: शासनाचा महत्वाचा निर्णय
महाराष्ट्र सरकारने हळद पिकाचा फळपीक विमा योजनेत समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेअंतर्गत आता हळद पिकालाही विमा संरक्षण मिळणार आहे. हवामानातील सतत होणारे बदल, पावसाचा खंड, कमी पाऊस, अवेळी पाऊस तसेच वाढते तापमान यामुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने हा … Read more