कांदा चाळीसाठी प्रति टन ४ हजाराचे अनुदान; जाणून घ्या सविस्तर माहिती
कांदा चाळीसाठी प्रति टन ४ हजाराचे अनुदान योजना 2025 महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांच्या आर्थिक सबलतेसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कांदा चाळ प्रकल्प उभारणी प्रकल्प २०२५-२६ या आर्थिक वर्षात पुन्हा एकदा राबविण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोलाची आर्थिक मदत मिळणार आहे. सुधारित मापदंडानुसार कांदा चाळ उभारणीसाठी प्रति टन … Read more