कर्ज पुनर्गठन (Loan Restructuring) म्हणजे काय? एक समजून घेण्यास सोपी मार्गदर्शिका
आर्थिक अडचणी ही जीवनाची एक वास्तविकता आहे. अशावेळी, महत्त्वाचे कर्जाची हप्ते भरणे कठीण होऊ शकते. अशा परिस्थितीत “कर्जाचे पुनर्गठन” (Loan Restructuring) हा शब्द ऐकू येतो. पण कर्ज पुनर्गठन याचा नेमका अर्थ काय? आणि अलीकडे रिझर्व्ह बँकेने (RBI) यासंदर्भातील जो निर्णय जाहीर केला आहे तो कर्जदारांसाठी का महत्त्वाचा आहे? चला, तपशीलवार समजून घेऊया. कर्ज पुनर्गठन म्हणजे … Read more