रब्बी हंगाम बियाणे अनुदान योजना 2025; असा करा ऑनलाईन अर्ज
राज्यातील बहुतांश शेतकरी बांधव हल्ली रब्बी हंगामासाठी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. त्यांच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी राज्य सरकारकडून बियाणे अनुदान योजना अंतर्गत 50 टक्के आणि 100 टक्के अनुदानावर बियाणे वाटप करण्यात येत आहे. अन्न आणि पोषण सुरक्षा अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान गळितधान्य पीक योजनेंतर्गत पीक प्रात्यक्षिके, तसेच प्रमाणित बियाण्यांचे … Read more