विदर्भातील कापूस शेतीची अतिघनता लागवड पद्धती
विदर्भातील कापूस शेतीच्या इतिहासात एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक कापूस लागवडीच्या पद्धतीत मूलगामी बदल करत यंदा अतिघनता लागवड पद्धतीचा प्रयोग सुरू केला आहे. ही कापसाची अतिघनता लागवड पद्धती म्हणजे शेतीक्षेत्रातील एक क्रांतिकारी बदल आहे. दशकांपासून चालत आलेल्या पद्धतीबद्दलच्या विचारसरणीत बदल घडवून आणणारी ही कापसाची अतिघनता लागवड पद्धती शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सबळ बनविण्याची क्षमता … Read more