वडील/पती हयात नसलेल्या लाडक्या बहिणींनी केवायसी करावी तरी कशी?
सप्टेंबर महिना राज्यातील लाखो महिलांसाठी आर्थिक साहाय्याचा वाटा घेऊन आला होता. लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणारा हा आर्थिक पाठबळामुळे दिवाळीपूर्वीच्या काळात महिला आनंदित झाल्या होत्या. परंतु हा आनंद अल्पकाळाचा ठरतो आहे, कारण नोव्हेंबर महिन्यापर्यंत ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक झाले आहे. या पार्श्वभूमीवर सध्या लाडक्या बहिणींची व्यथा ऐकू येते आहे. सरकारने दिलेल्या मुदतीमुळे या बहिणींवर एक … Read more