अमरावतीत राज्यस्तरीय खादी प्रदर्शन व महोत्सवाचे आयोजन
खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या वतीने अमरावतीत राज्यस्तरीय खादी प्रदर्शन व महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २० फेब्रुवारी ते १ मार्च २०२६ या कालावधीत संत गाडगे बाबा समाधी स्थळ यात्री मैदान, गाडगे नगर (वालगाव रोड) येथे होणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील कारागिरांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी … Read more