तुरीवर अळीचा प्रादुर्भाव? असा करा अळीचा बंदोबस्त
यंदा अतिवृष्टीने सोयाबीन पिकाचा नुसता ह्रास केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन ही दिवाळी अंधारात साजरी करण्याची वेळ आली आहे. अशातच आता या अतिवृष्टीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील बऱ्याचशा भागात उदा. बीड जिल्ह्यातील तुरीवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी बांधव चिंताग्रस्त दिसत आहेत. निसर्गाच्या अशा लहरीपणामुळे बळीराजा हवालदिल झाला असून आता तुर पीक तरी … Read more