आदिवासी योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांतील सर्व आदिवासी लाभार्थ्यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षातील केंद्रीय अर्थसंकल्पातील न्यूक्लिअस बजेट योजनेअंतर्गत उपलब्ध योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या www.nbtribal.in संकेतस्थळावर २१ ते ३० जानेवारी, २०२६ या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी डॉ. सुनील बारसे यांच्या आवाहनानुसार इच्छुक लाभार्थ्यांनी लवकरात लवकर अर्ज करणे … Read more