दुधाच्या व्यवसायासाठी पाळा नागपुरी म्हैस, मिळेल अपेक्षित उत्पन्न

नागपूर भागात उगमस्थान असलेल्या नागपुरी म्हैस दुग्ध व्यवसायासाठी का वापराव्या याबद्दल आपण या लेखातून सविस्तर माहिती बघणार आहोत. नागपुरी म्हैस किती दूध देते, या म्हशीची वैशिष्ट्ये काय आहेत याबद्दल जाणून घेऊया. आजकाल शेतीवर अवलंबून राहून चालत नाही. शेतीतून उत्पन्न मिळेलच याची फारशी हमी देता येत नाही. परिणामी शेतीतून झालेल्या नुकसानापासून शेतकरी बांधवांना सावरता यावे यासाठी … Read more

सुरती म्हैस देते इतके दूध, एकाच वर्षात करेल मालामाल

सुरती म्हैस संपूर्ण माहिती

सुरती म्हैस बद्दल आपण एकलेच असेल. शेतकरी मित्रांनो तुम्ही जर शेती व्यवसायाला दुग्ध व्यवसायाची जोड दिली तर तुमच्या उत्पन्नात भरघोस वाढ होऊन तुम्हाला आर्थिक दृष्ट्या हातभार लागू शकतो. दुग्ध व्यवसाय हा अलीकडच्या काळात एक जास्तीत जास्त उत्पादन देणाऱ्या व्यवसाय म्हणून नावारूपाला येत आहे. सुरती म्हैस ही जास्तीत जास्त दूध देणाऱ्या म्हशिंपैकी एक लोकप्रिय म्हैस असून … Read more

पंढरपुरी म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी एक उत्तम पर्याय

पंढरपुरी म्हैस संपुर्ण माहिती

पंढरपुरी म्हैस पालन संपूुर्ण माहिती : महाराष्ट्र राज्यात बहुसंख्य शेतकरी शेती हा प्रमुख व्यवसाय करतात. निव्वळ शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून न राहता बरेचसे शेतकरी शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. अशा दुग्ध व्यवसायासाठी अत्यंत लाभदायक अशी पंढरपुरी म्हैस ही भरघोस दूध देणारी एक म्हशीची प्रजाती आहे. आज आपण दूध व्यवसायात एक मैलाचा दगड ठरलेली … Read more

शेतीला जोडधंदा म्हणून पाळा भदावरी म्हैस, मिळवा अधिकचे उत्पन्न

भदावरी म्हैस बद्दल संपुर्ण माहिती

भदावरी म्हैस बद्दल संपुर्ण माहिती : शेतकरी मित्रांनो शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय खूपच फायदेशीर ठरत असतो. आजच्या या चंचल हवामानाच्या काळात शेतीत नुकसान झाले तरी दुग्ध व्यवसाय आपल्याला तारू शकतो. शिवाय शेतीतील गवत, कडबा, कुटार यांचा आपण पशुखाद्य म्हणून उपयोग करून या व्यवसायासाठी कमीत कमी भांडवल लागते. दुग्ध व्यवसाय म्हटलं की सर्वात आधी शेतकऱ्यांना … Read more

या ओवा सुधारित जाती देतील भरघोस उत्पन्नाची हमी

या ओवा सुधारित जाती देतील भरघोस उत्पन्नाची हमी, अशी करा ओवा लागवड

ओवा सुधारित जाती पेरणीसाठी वापरून लागवड केल्यास फायदेशीर ठरतात आणि प्रचंड उत्पादन मिळवून देण्यास सक्षम असतात. ओवा पिकाचा खर्च त्यामानाने अत्यल्प असल्यामुळे आणि कोरडवाहू शेतीत सुद्धा हे पीक चांगल्या प्रमाणात येत असल्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामातील ओवा सुधारित जाती वापरून केलेल्या लसूण शेतीसाठी अत्यंत उपयुक्त लागवड ठरणार आहे. कारण यावर्षी चांगले पर्जन्यमान झाल्यामुळे जमिनीत मस्तपैकी ओलावा … Read more

शेतीचे भरघोस उत्पन्न मिळविण्यासाठी मोदींचे महत्वाचे 2 निर्णय

मोदी सरकारने msp किमतीत केली वाढ, घेतले 2 शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय

मोदी सरकारचे शेतकऱ्यांना सुखावणारे 2 निर्णय: रब्बी हंगामात सुरुवात झाली असून सध्या शेतकरी रब्बी पिकांची लागवड करण्याच्या गडबडीत आहेत. राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारने 2 महत्वाचे निर्णय घेतले असून या निर्णयामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. यावर्षी पावसाची समाधानकारक स्थिती, पाण्याची उपलब्धता या सर्व बाबींमुळे रब्बी हंगामातील पेरण्यांना सुरुवात झाली आहे. या वर्षी मागील वर्षाच्या … Read more

सौर ऊर्जा चलित कृषी पंप सोडत निघाली, असे करा कागदपत्रे अपलोड

सौर ऊर्जा चलित कृषी पंप सोडत निघाली, जाणून घ्या अनुदान बँक खात्यात जमा होईपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियांची सविस्तर माहिती

राज्यातील ज्या शेतकऱ्यांनी सौर ऊर्जा चलित कृषी पंप घटकाच्या लाभासाठी अर्ज सादर केलेले आहेत अशा शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सौर ऊर्जा चलित कृषी पंप सोडत निघाली आहे. या घटकासाठी लॉटरी पद्धतीने ड्रॉ काढण्यात आला असून यामध्ये पात्र ठरलेल्या सर्व शेतकरी बांधवांना महाडीबीटी पोर्टल कडून मेसेज प्राप्त झाले आहेत.सौर ऊर्जा चलित कृषी पंप सोडत निघाली … Read more