अंतराळातील शेती कशी करतात? तुम्हाला नक्कीच आवडेल अशी रोचक माहिती
नुकतीच एक बातमी समोर आली की अंतराळात अडकून पडलेली भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात सध्या शेती करत आहे. आणि बऱ्याच लोकांच्या मनात अंतराळातील शेती बद्दल विशेष कुतूहल निर्माण झालं. नासा’ची अंतराळवीर सुनीता विल्यम्स आठ महिन्यांच्या स्पेस मिशनवर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात वास्तव्य करत आहे. ‘आयएसएस’च्या कमांडर पदावर असलेली भारतीय वंशाची सुनीता सध्या एक महत्त्वाचे कृषी … Read more