आता सातबारा उताऱ्यात पोटहिश्यांना सुद्धा नकाशे मिळणार
आता सातबारा उताऱ्यात पोटहिश्यांना सुद्धा नकाशे मिळणार असल्यामुळें शेतकऱ्यांना या निर्णयाचे अनेक फायदे होणार आहेत. या लेखात याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्रातील शेतकरी आणि जमीनमालकांसाठी सातबारा उतारा (७/१२) हा अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. यामध्ये जमिनीची मालकी, क्षेत्रफळ, पिके, आणि कर्जाविषयीची सविस्तर माहिती असते. मात्र अनेक वर्षांपासून पोटहिशेधारकांना त्यांच्या जमिनीच्या सीमांची स्पष्ट माहिती मिळत नव्हती, … Read more