यंदाच्या रब्बी हंगामात या वाटाणा सुधारित जाती देतील प्रचंड उत्पादन
थंड हवामानात घेतल्या जाणार पीक म्हणून वाटाणा हे एक महत्वाचे अन् भरघोस उत्पादन मिळवून देणारे पीक आहे. आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणावर वाटाणा लागवड करून अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतात. वाटाणा लागवड साठी सुधारित जाती कोणत्या याबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. आज तुम्हाला हा लेखातून वाटाणा लागवड साठी सुधारित जाती बद्दल माहिती देत आहोत. जेणेकरून … Read more