आनंदाची बातमी! मत्स्य व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा मिळाला
महाराष्ट्र राज्याला लांब समुद्रकिनारा आणि अनेक नद्या, धरणे लाभलेली असल्यामुळे येथे समुद्री व गोड्या पाण्यातील मासेमारीला विशेष महत्त्व आहे. हा व्यवसाय किनारपट्टीवरील लोकांसाठी प्रमुख उपजीविका ठरतो, तर ग्रामीण भागात गोड्या पाण्यातील मत्स्यपालनामुळे रोजगार व प्रथिनयुक्त अन्नसुरक्षा मिळते. त्यामुळे राज्याच्या अर्थकारण, पोषण व रोजगार निर्मितीसाठी मासेमारी गरजेची ठरत आहे. या संदर्भात, मत्स्य व्यवसायास कृषी समकक्ष दर्जा … Read more