कामाची बातमी! पुनर्वसन जमिनींचे ‘वर्ग-२’ मधून ‘वर्ग-१’ मध्ये रूपांतर करण्यासाठी नेवासा येथे शिबिर
पुनर्वसन जमिनींचे ‘वर्ग-२’ मधून ‘वर्ग-१’ मध्ये रूपांतर ही प्रक्रिया शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे, कारण ती त्यांच्या जमिनीच्या मालकी हक्कांना अधिक मजबूत करते. नेवासा तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विशेष शिबिरात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया आणि अप्पर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सुविधा उपलब्ध करवण्यात आली आहे. पहिल्या दिवशी म्हणजे दि. २४ जानेवारी रोजी, १३८ … Read more