Weather report असना चक्रीवादळ latest update

Weather update गुजरात राज्याच्या किनारपट्टीवर शुक्रवारी दुपारच्या वेळी कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन त्याचे रूपांतर ‘असना’ नावाच्या चक्रीवादळात झाले आहे. हे वादळ जरी अरबी समुद्रातून आले असले तरी भारतीय किनारपट्टीपासून लांब आहे. मात्र, याचा केंद्रबिंदू गुजरातच्या किनारपट्टीवर असल्यामुळे प्रामुख्याने कच्छ किनारपट्टीला हवामान विभागाकडून weather news सावधानतेचा रेड अलर्ट दिला आहे.

132 वर्षात चौथे भयानक चक्रीवादळ

ऑगस्ट महिन्यात सुमारे १३२ वर्षांनंतर हे चौथे चक्रीवादळ अरबी समुद्रात तयार होत असल्याने असना चक्रीवादळ दुर्मीळ आहे. या चक्रीवादळाचा महाराष्ट्र राज्याला धोका नाही. पण राज्यातील विविध भागात पावसाचा जोर वाढला असून वातावरणात weather प्रचंड गारवा दिसून येत आहे. परिणामी २ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून weather report द्वारे वर्तवण्यात आला आहे.

weather report असना चक्रीवादळ हे वायव्य बंगालच्या उपसागरात तयार झाले असून बंगालच्या उपसागर पासून गुजरातची कच्छ आणि सौराष्ट्र ही किनारपट्टी जवळ असल्याने या भागांना रेड अलर्ट घोषित करण्यात आले आहे. या भागात गुरुवारपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.
आज आणि उद्या सुद्धा खूप मोठ्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. असना चक्रीवादळ पश्चिमेकडे सरकून गुजरातच्या कच्छ भागापासून ईशान्य अरबी समुद्राकडे येण्याची शक्यता आहे. यामुळे शेजारील सौराष्ट्र आणि पाकिस्तान किनारपट्टीवर मोठा पाऊस पडत असल्याचे चित्र आहे.

ग्रॅज्युएशन करणाऱ्या मुलींना मिळत आहे एक लाख पर्यंत शिष्यवृत्ती, तत्काळ होतो अर्ज मंजूर

weather report Asna cyclone हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला अंदाज

भारतीय हवामान विभागाने कच्छमधील खाडीवरील जमिनीत चक्रीवादळ निर्माण झाल्याची माहिती weather report दिली आहे. या चक्रीवादळास ‘आसना’ हे नाव दिले गेले असून आपले शेजारी राष्ट्र पाकिस्तानने या चक्रीवादळाला असना हे नाव दिले आहे. मागील अर्ध्या शतकापासून अशाप्रकारचे चक्रीवादळ समुद्राच्या किनारी असलेल्या जमिनीवर तयार झाल्याचे हे पहिले उदाहरण दिसून येत आहे. असना चक्रीवादळ आता समुद्राच्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. नेहमी समुद्रातून चक्रीवादळ निर्माण होतात अन् जमीनवर येऊन बरसतात. परंतु गुजरामधील अरबी समुद्रात उलटा प्रवास होत आहे. गुजरामध्ये कमी दाबाच्या पट्यामुळे संततधार पाऊस झाला असून आता त्याचा परिणाम अरबी समुद्रात दिसणार आहे.

weather update मराठवाड्यासह विदर्भातील काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज

हवामान विभागाकडून मराठवाड्यात येत्या 2 सप्टेंबर पर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. आणि विदर्भात तर मोठ्या प्रमाणावर मुसळधार पावसाचे संकेत हवामान विभागाकडून मिळाले आहेत.याशिवाय देशात मध्य प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, तेलंगणा, गुजरात आणि मेघालय या राज्यांना अतितीव्र मुसळधार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत.

कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात आज हवामान विभागाकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील अमरावतीत रेड अलर्ट जारी केला गेला आहे. अमरावतीत आज 2 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी सदृश्य पाऊस होण्याची शक्यता सांगितली गेली आहे. याशिवाय जळगाव जिल्ह्यात अन् सांभाजीनगर जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

weather report चक्रीवादळ कशाला म्हणतात?

चक्रीवादळ stormy weather हे एक प्रकारचे भयानक वादळ असते. हे वादळ समुद्रात एका कमी दाबाच्या प्रदेशाभोवती गोलगोल गिरट्या घेणाऱ्या वादळी हवेमुळे तयार होते. हिंदी महासागरात होणाऱ्या चक्रीवादळाला इंग्लिश भाषेत सायक्लॉन (cyclone), अटलांटिक महासागर मध्ये तयार होणाऱ्या चक्रीवादळाला हरिकेन (hurricane), तसेच पॅसिफिक महासागरातील चक्रीवादळाला टायफून (tyfoon) अशा विवीध नावांनी ओळखले जाते.

असना चक्रीवादळ बद्दलची सध्याची स्थिती आपण खालील लिंक वरून लाईव्ह ट्रॅक करू शकता.

https://www.cyclocane.com/asna-storm-tracker

चक्रीवादळासाठी काय उपाययोजना कराव्यात?

घराची डागडुगी करावी उदा. आवश्यक तेथे सिमेंटिंग करून सैल फरशा सुरक्षित करा, दारे
खिडक्या दुरुस्त करा.

घराच्या सभोवतालचे क्षेत्र तपासावे. मृत किंवा मरत असलेली झाडे काढा, लाकडाचे ढीग, सैल विटा, कचराकुंड्या, साइन-बोर्ड, सैल झिंक पत्रके इत्यादी सारख्या काढता येण्याजोग्या वस्तू व्यवस्थित कापून घ्याव्यात अथवा दुरुस्त करून ठेवा.

काचेच्या खिडक्यांवर बसू शकतील त्या आकाराचे काही लाकडी फलक तयार करून ठेवा. ज्यामुळे जर काच तुटली तर त्याचे तुकडे पसरणार नाही.

आपल्याकडे लाकडी फलक सुलभ नसल्यास घरात चकमक टाळण्याकरीता ग्लासेसवर पेपरच्या पट्ट्या पेस्ट करा.

फ्लॅश लाईट, टॉर्च आणि पुरेशे कोरडे विद्युत संच ( BATTERY CELL ), कंदील ठेवा
आणि त्यांना हाताशी व सुरक्षित ठेवावे.

weather update निरूपयोगी किंवा कच्ची इमारती त्वरीत पाडण्यात याव्यात.

ज्यांच्याकडे रेडिओ सेट आहेत त्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की ते पूर्णपणे सेवायोग्य आहे.
ट्रान्झिस्टरच्या बाबतीत बॅटरीचा अतिरिक्त सेट सुलभ ठेवला पाहिजे.

रेडिओ टीव्ही इंटरनेट सुरू ठेवा आणि नजीकच्या आकाशवाणी, स्थानकावरील तसेच टीव्हीवरील ताज्या हवामानाचे इशारे आणि सल्ला ऐका. ती माहिती इतरांना सुध्दा द्या.

रेडिओवरून मिळालेली माहिती व सुचना त्या अधिकृत आहेत का आधी याची शहानिशा करूनच नंतर इतरांना याबद्दल माहिती द्या.

खोलवर असलेले समुद्र किनारे किंवा उंच समुद्राच्या लाटांमुळे किंवा वादळाच्या लाटा
असलेल्या ठिकाणांपासून दूर राहा.

उंच मैदानात जाण्याआधीच पुरेशी जागा सोडा कुठल्याही परिस्थितीत एकटे पडू नका किंवा असाहय होण्याचा धोका वाचवा.

weather update जर आपले घर उंच समुद्राच्या भरतीमुळे आणि नदीतून पूर येण्याच्या धोक्यात आपण आणि आपले कुटुंब आले असेल आणि ते चांगले बांधले असेल तर ते कदाचित सर्वात चांगले ठिकाण आहे. प्रशासनाने जागा रिकामी करण्यास सांगितले तर त्वरीत करावी. अशाप्रकारे योग्य काळजी घेतली तर आपण नक्कीच सुरक्षित राहू शकता. सतर्क राहा सुरक्षित रहा.

ही बातमी तुमच्या मित्रांना पाठवा

Leave a Comment