कामाची बातमी! जळगाव महानगरपालिकेकडून 21 हजाराचे अर्थसाहाय्य
जळगाव महानगरपालिकेने समाजातील दुर्बल घटकांना मदत करण्याच्या उद्देशाने एक नवीन उपक्रम सुरू केला आहे. पतीच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी एकट्या आईवर येऊन पडते, अशा परिस्थितीत मुलीच्या लग्नासाठी आर्थिक अडचणी येतात. यासाठी विधवा आणि निराधार मातांसाठी जळगाव महानगरपालिकेकडून 21 हजाराचे अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात येत आहे. ही मदत मुलीच्या लग्नाच्या खर्चात हातभार लावण्यासाठी आहे. महानगरपालिकेच्या इतिहासात अशी … Read more