पीएम आशा योजना संदर्भात महत्वाचा अपडेट, 35 हजार कोटी मंजूर

पीएम आशा योजना अंतर्गत 35 हजार कोटी रुपये खर्चासाठी मंजुर, जाणून घ्या संपूर्ण माहिती

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढून त्यांना स्वाभिमानाने जीवन जगता यावे या हेतू ठेवून केंद्र सरकार विविध महत्वाकांक्षी योजना राबवत असते. या विविध कल्याणकारी सरकारी योजनांचा लाभ अनेक नागरिक घेतात. केंद्र सरकारद्वारे मध्यंतरी शेतकऱ्यांसाठी पीएम आशा योजना कार्यान्वित केली होती. आता या योजनेविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून देशातील बळीराजाच्या कल्याणासाठी पंतप्रधान … Read more

आले (ginger) लागवड करून शेतकऱ्याने मिळवले एकरी 14 लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न

आले (ginger) लागवड संपूर्ण माहिती, यशस्वी शेतकरी यशोगाथा

आले (ginger) शेती 2024 यशस्वी शेतकरी : पावसाळ्याच्या दिवसांत सर्दी पडसे झाले की आई आल्याचा चहा बनवून देते. 2 ते 3 वेळा हा गरमागरम चहा घेतला की सर्दी छुमंतर होते. आल्याचे औषधी गुणधर्म सांगायची काही वेगळी गरज नाही. स्वयंपाकघरातील एक अनिवार्य साहित्य म्हणून आले (ginger) खूप महत्वाचे असते. आल्याची शेती आर्थिक दृष्ट्या खूपच फायदेशीर असते.आले … Read more

दीड एकर शेतात तैवान पेरू लागवड करून शेतकऱ्याने कमावले एका वर्षात 24 लाख रुपये

तैवान पेरू लागवड माहिती, यशस्वी शेतकरी 2024

आजकालची तरुणाई शेतीकडे यशस्वी वाटचाल करताना दिसत आहे. उच्चशिक्षित तरुण सुद्धा आता शेतीत नवनवीन प्रयोग करून यशस्वी झाल्याचे अलीकडच्या काळात आपल्याला बघायला मिळते. आजच्या लेखात अशीच एक प्रेरणादायी यशोगाथा आपण पाहणार आहोत सोलापूर जिल्ह्यातील एका उच्चशिक्षित तरुणाची. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याच्या उच्चशिक्षीत शेतकऱ्याने तैवान पेरू लागवड करून भरघोस उत्पादन घेतले आहे. या तैवान पेरू लागवड मुळे … Read more

64 वर्ष वयाची महिला केशर शेती करून झाली लक्षाधीश

केशर शेती यशस्वी शेतकरी 2024

आज महिला पुरुषांपेक्षा कुठ्ल्याही क्षेत्रात कमी नाहीत. शिक्षण असो की इतर कुठलेही क्षेत्र, महिला मात्र पुरुषांवर वरचढ झालेल्या दिसतात. अशीच किमया करून दाखवली आहे. एका 64 वर्षीय महिलेने. या महिलेने केशर शेती करून केवळ लाखो रुपयेच कमावले नाहीत तर 20 पेक्षा जास्त महिलांना रोजगार सुद्धा निर्माण करून दिला. चला तर जाणून घेऊया कोण आहेत या … Read more

पन्नास गुंठे शेतात कोथिंबीर पेरून मिळवले साडे आठ लाखाचे उत्पन्न

कोथिंबीर लागवड 2024 संपुर्ण माहिती

आजकाल कोथिंबीर या स्वयंपाक घरातील अती महत्वाच्या घटकाचे भाव गगनाला भिडल्याने सामान्य जनता हैराण झाली आहे. मात्र फक्त 50 गुंठे शेतात कोथिंबीर लागवड करून एका शेतकऱ्याने चक्क साडे आठ लाख रुपयांचे भरघोस उत्पन्न मिळवले आहे. कधी कांदा, कधी लसूण कधी कोथिंबीर मध्यमवर्गीयांना परवडणे शक्य न होऊन त्यांच्या आहारातील या मासालेभाज्यांचा वापर कमी होण्यास वाढत्या किंमत … Read more

इंजिनियरने रताळे शेती करून तीन महिन्यात कमावले 6 लाख रुपये

रताळे शेती यशस्वी शेतकरी 2024

आजकाल नोकरी मिळत नाही अशी कुरकुर करून काहीही हातपाय न हलविणाऱ्या तरुणांची संख्या काही कमी नाही. मात्र सांगली जिल्ह्यातील एका तरुणाने रताळे शेती करून 3 महिन्यात चक्क 6 लाख रुपयांचे उत्पन्न घेऊन स्वतःची आर्थिक भरभराटी करून घेतली आहे. तसेच इतर शेतकऱ्यांसाठी आणि तरुणांसाठी एक आदर्श घालून दिला आहे. या तरुण इंजिनिअरने त्यांची नोकरी सांभाळून त्यांचा … Read more

सुर्य घर मोफत वीज योजना 2024, जाणुन घ्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

सुर्य घर मोफत वीज योजना 2024

सुर्य घर मोफत वीज योजना 2024: आजकाल प्रत्येक जण वाढत्या वीजबिलाने त्रस्त असतो. आता मात्र तुम्हाला वीजबिल बद्दल अजिबात काळजी करायचं काम नाही.कारण देशातील नागरिकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारीमध्ये सूर्य घर मोफत वीज योजना सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या वतीने अनेक सोईसुविधा आणि योजना राबविण्यात येत असतात. त्यापैकी एक महत्वाकांक्षी योजना म्हणजे सूर्य घर … Read more

लखपती दीदी योजना, असे मिळवा 5 लाख पर्यंत कर्ज

लखपती दीदी योजना 2024 संपूर्ण माहिती

मागील काही वर्षांपासून महिला सबळीकरणावर सरकारचा विशेष भर आहे. महिलांची आर्थिक, सामाजिक प्रगती व्हावी यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. उद्योग क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढावा, हा उद्देश समोर ठेवून शासनाने लखपती दिदी ही योजना सुरू कार्यान्वित आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना १ ते ५ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज दिले जाणार आहे. परंतु, लखपती दिदी ही योजना … Read more

आता घरबसल्या मिळवा ग्रामपंचायतीची कागदपत्रे एका क्लिकवर

mahaegram app Maharashtra government all information

गावात राहणाऱ्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ग्रामपंचायत मधून मिळणारी कागदपत्रे काढताना बहुतांश वेळा बराच वेळ खर्च होतो. आता मात्र आता घरबसल्या ग्रामपंचायतीची कागदपत्रे एका क्लिकवर मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य सरकारने ” महा ई ग्राम” (mahaegram) ॲप सुरू केले असून आता आपल्याला लागणारी विविध कागदपत्रे उदा. आठ अ, ना हरकत प्रमाणपत्र, … Read more

महामेष योजनेंतर्गत शेळी मेंढीसह विवीध अनुदान, शेवटची तारीख आली जवळ

महामेष योजनेंतर्गत शेळी मेंढीसह विवीध अनुदान, शेवटची तारीख, पात्रता, आवश्यक कागदपत्रे संपूर्ण माहिती

राजे यशवंतराव होळकर महामेष योजना २०२४ महामेष योजना अंतर्गत शेळी मेंढीसह भटक्या जमाती क या मागास प्रवर्गातील धनगर आणि तत्सम समाजातील मेंढपाळ कुटुंबांना एकूण 4 योजना अंतर्गत लाभ देण्यात येणार आहे. एकूण चार योजना पुढील प्रमाणे १) राजे यशवंतराव होळकर महामेष योजना, या योजने अंतर्गत एकूण 15 घटकांसाठी लाभार्थी निवड होणार असून इतर योजना पुढील … Read more