पीएम आवास योजनेचे नियम शिथिल, आता सर्वांना मिळणार हक्काचं घर

पीएम आवास योजनेचे नियम शिथिल, आता सर्वांना मिळणार हक्काचं घर

देशातील सर्व गरीब गरजू लोकांना हक्काचं घर मिळावं यासाठी बऱ्याच वर्षांपासून पीएम आवास योजना केंद्र सरकारच्या वतीने कार्यान्वित करण्यात आलेली आहे. परंतु या योजनेतील अटी शर्तींमुळे बरेच कुटुंब या योजनेतून आपले हक्काचे घर मिळण्यास अपात्र ठरत होते. सदर बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारने पीएम आवास योजनेच्या नियमांत शिथिलता आणण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे आता अनेक … Read more

एकरी 33 क्विंटल उत्पादन मिळवून देणारे नवीन गव्हाचे वाण विकसित

एकरी 33 क्विंटल गव्हाचे उत्पादन मिळवून देणारे नवीन वाण विकसित

नविन गव्हाचे वाण विकसित : शेतकऱ्यांना साधिक उत्पन्न घेता यावे यासाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या वतीने अनेक सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत असतात. आता गव्हाचे वाण विकसित केल्या गेले आहे. तसेच शासनाच्या वतीने विविध महत्वाकांक्षी योजना देखील अंमलात आणल्या जातात. अशीच एक आनंदाची बातमी देशभरातील शेतकरी बांधवांसाठी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 11 ऑगस्ट 2024 रोजी … Read more

शेताच्या धुऱ्यावर गवती चहा पेरून महिन्याला कमावतो तब्बल एक लाख रुपये नफा

शेताच्या धुऱ्यावर गवतीचहा पेरून महिन्याला कमावतो तब्बल एक लाख रुपये नफा

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेलेएक छोटेसे गाव म्हणजे नारायणगाव. येथे राहणारा हर्षद नेहेरकर नावाचा एक उमदा तरुण. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या नांदी न लागता तरुणाने शेती करण्याचा निर्णय घेतला. घरी वडिलोपार्जित 25 एकर शेती. त्या 25 एकरात त्याने डाळिंब बाग फुलविली. पण शेतातील कुठलीही जागा वाया जाऊ नये यासाठी या तरुणाने शेतीच्या बांधावर गवती चहाची … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा चौथा हफ्ता बँक खात्यात जमा

शेतकऱ्यांसाठी खुशखबर, नमो शेतकरी योजनेचा चौथा हफ्ता बँक खात्यात जमा

राज्यातील असंख्य शेतकरी वर्गासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या चौथ्या हफ्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले आहेत. परळी येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत चौथा हफ्ता आज राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्यातील बहुसंख्य शेतकरी नमो शेतकरी योजनेचा चौथा हफ्ता … Read more

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पाचवा हफ्ता लवकरच

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पाचवा हफ्ता वितरण साठी निधी मंजूर

नविन अपडेट नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हफ्त्याचे वितरण करण्यासाठी 2254.96 कोटी रुपयांचा निधी मंजुर राज्यातील शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पाचव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत होते. या योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना पाचव्या हप्त्याच्या अनुदानासाठी 2254.96 कोटी रुपयांचा निधी वितरणास आज (30 सप्टेंबर 2024) च्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली देण्यात आली आहे. पीएम किसान … Read more

फक्त एका एकरात ड्रॅगन फ्रूट ची लागवड करून वर्षाला चक्क 8 लाख रुपये उत्पन्न

फक्त एक एकरात ड्रॅगन फ्रूट ची लागवड करून वर्षाला चक्क 8 लाख रुपये उत्पन्न

जेमतेम एक एकर शेती असलेला एक शेतकरी. पारंपरिक मका, सोयाबीन या पिकांचा लागवड खर्च जास्त, तुलनेत उत्पन्न अगदीच तटपुंजे. त्यावर विचार करून इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याची जिद्द मनात बाळगून या शेतकऱ्याने आधी 10 गुंठे शेतीत ड्रॅगन फ्रूट ची लागवड करायचं निर्णय घेतला. मग हळूहळू संपूर्ण एका एकरात ड्रॅगन फ्रूट ची लागवड केली. ड्रॅगन फ्रूट ची … Read more

20 गुंठे शेतातील करटोली पीक देत आहे आठवड्याला 30 हजाराचा नफा

करटोली शेती यशस्वी शेतकरी 2024

विविध व्याधींवर रामबाण तसेच बहुसंख्य जीवनसत्वांनी परिपूर्ण असलेली रानभाजी म्हणजे करटोली. या करटोलीची फक्त 20 गुंठे शेतात लागवड करून बोरगावचा एक शेतकरी लखपती झाला आहे. जालना तालुक्यातील बोरगाव येथील शेतकरी दीपक डोके यांनी पारंपरिक कापूस आणि सोयाबीन पिकावर होणारा एकंदर खर्च लक्षात घेऊन त्यांच्या शेतात या पिकांऐवजी करटोली ची लागवड केली असून आता त्यातून मिळणारे … Read more

पुरस्कार वितरण निधीसाठी मंजुरी, मागील तीन वर्षातील कृषी पुरस्कार 29 सप्टेंबरला होणार वितरीत

महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारे विविध कृषी पुरस्कार बद्दल माहिती

कृषी पुरस्कार वितरण निधिला मंजुरी, मागील तीन वर्षातील पुरस्कार होणार प्रदानशेतकऱ्यांच्या दृष्टीने एक महत्वाची बातमी आहे. २०२०, २०२१ आणि २०२२ या वर्षांच्या विविध कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी ७ कोटी १५ लाख ६१ हजार रूपये आणि २०२३-२४ सालच्या खरीप हंगामातील पीक स्पर्धेतील विजेत्या शेतकऱ्यांच्या बक्षिस वितरण करिता ९५ लाख ५ हजार रूपये असे एकूण ८ कोटी … Read more

बाजारात विकल्या जातोय सिमेंट पासून बनलेला कृत्रिम लसूण,जनतेच्या आरोग्याशी खेळ

लसुण भेसळ, सिमेंटयुक्त लसूण

सर्वसामान्यांपासून ते श्रीमंत लोकांच्या किचन मध्ये अतिशय आवश्यक असलेल्या लसूण चे भाव सध्या झपाट्याने वाढलेले आहेत. त्यामुळे सध्याच्या काळात लसूण विकत घेणं हे सर्वसामान्य जनतेसाठी एक दुष्कर खरेदी झाली आहे. लसणाचा काळाबाजार करणाऱ्या ठगांनी याचा फायदा घेण्यासाठी एक अजब गजब शक्कल लढवली असून बनावट लसूण बनवून त्याची विक्री करून नागरिकांची फसवणूक करण्यासाठी मोठा प्लॅन केल्याचे … Read more

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना २०२४, संपुर्ण माहिती

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, संपुर्ण माहिती

शेतकऱ्यांना शेतात काम करत असताना खूप घाम तर गाळावा लागतोच त्याशिवाय आयुष्यात अनेक संकटांना समोर जावे लागते. शेती व्यवसाय करताना अनेक अपघात होत असतात. उदा. अंगावर वीज पडणे, पूरात बुडून मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा धक्का लागणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावर होणारे अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात या सर्व बिकट … Read more