आमच्याबद्दल माहिती

About us

कामाची बातमी हा एक वैयक्तिक ब्लॉग असून या ब्लॉगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना शेतीविषयक माहिती, शेतीची कामगिरी, शेतीविषयक विविध शासकीय योजना आणि यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा या सर्व बाबींची इत्यंभूत माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो.

कामाची बातमी हा वैयक्तिक ब्लॉग मधील साहित्य महाराष्ट्र राज्याच्या बुलढाणा जिल्ह्यातून प्रसारीत केल्या जातात. आमच्याकडे स्वतःचे कुठलेही नेटवर्क नाही. परिणामी इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीचे संकलन करून त्या साहित्याचे मूल्यमापन करून अचूक आणि सत्य माहिती आमच्या वाचक बांधवांसमोर सादर करण्याचा आमचा प्रयत्न असतो. तरी सर्व वाचकांना एक विनंती आहे की सदर ब्लॉग वर उपलब्ध असलेली प्रत्येक लेखातील माहिती ही तुमच्या शेतीविषयक ज्ञानात भर व्हावी तसेच सरकारच्या विविध योजनांची तुम्हाला माहिती होऊन त्या योजनांचा लाभ घेता यावा, या उद्देशाने तुमच्यासमोर सादर करण्यात येते.

सर्व वाचकांनी या ब्लॉग वरील माहितीचा कुठ्ल्याही स्वरूपात उपयोग करताना स्वतःच्या विवेकाने करावा. यासंबंधी काहीही हानी किंवा नुकसानीस सदर ब्लॉग जबाबदार असणार नाही याची नोंद घ्यावी.

तुम्हाला जर आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर support@kamachibatmi.com या ईमेल आयडी वर आम्हाला ईमेल करा. 24 तासाच्या आत तुम्हाला प्रतिक्रिया देण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत. तुमच्याकडे काही सूचना आणि सल्ले असतील तर त्यांचे आम्ही स्वागत करतो. आमच्या वाचकांच्या सहकार्याने तसेच  सूचनांच्या साहाय्याने सदर ब्लॉग महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत उपयुक्त करण्याचे आमचे ध्येय आहे.

 आमच्याशी ईमेल द्वारे संवाद साधा

support@kamachibatmi.com

tathagatblessings@gmail.com

आपल्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद!

हार्दिक शुभेच्छा, कामाची बातमी टीम

First Name
Last Name
Email
Message
The form has been submitted successfully!
There has been some error while submitting the form. Please verify all form fields again.